Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज १५ करोना बाधितांची भर

Akole: अकोले तालुक्यात आज १५ करोना बाधितांची भर

AkoleTaluka corona speed Decreases 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज १५ करोना बाधितांची वाढ झाली आहे. तालुक्यात बाधितांची संख्या कमी होत आहे. आज शहरात चार जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २०६७ इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात अंभोळ येथील ५० वर्षीय पुरुष, इंदोरी येथील ४० वर्षीय पुरुष, शेंडी येथील ४३ वर्षीय पुरुष, राजूर येथील ४० वर्षीय महिला, २७ वर्षीय तरुण, धुमाळवाडी रोड ६५ वर्षीय पुरुष, ५ वर्षीय मुलगा, अकोले येथील ५२,४७,११ वर्षीय पुरुष, १९ वर्षीय तरुणी,कळंब येथील ६७ वर्षीय पुरुष, गणोरे येथील ४८ वर्षीय पुरुष, कोतूळ येथील ६६ वर्षीय पुरुष, मुथाळणे ३९ वर्षीय पुरुष असे १५ जण बाधित आढळून आले आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: AkoleTaluka corona speed Decreases 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here