Home अकोले अकोलेतील शेतकरी बेरोजगार यांना आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीस अटक

अकोलेतील शेतकरी बेरोजगार यांना आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीस अटक

Akole Accused arrested for luring unemployed farmers

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील अनेक शेतकरी, विद्यार्थी व बेरोजगार तरुणाईवर छाप पाडून शासकीय नोकरीचे आमिष दाखवून तसेच दुध शीतकरण केंद्र टाकून देतो व मंत्रालातून सबसिडी मिळवून देतो अशा प्रकारचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा घालणाऱ्यास अटक करण्यात आली आहे.

विजयकुमार पाटील असे आरोपीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी तक्रारदरांनी त्याच्या विरोधात अकोले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्या होत्या. तसेच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. अकोलेचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी पाटील यास जेरबंद केले आहे.

पाळत ठेवून रविवारी पोलीस पथकासह रवाना करून पुणे येथून ताब्यात घेतले आहे. त्यास सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता सहा ऑगस्टपर्यंत त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Akole Accused arrested for luring unemployed farmers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here