Home अहमदनगर एका तरुणीनेच दुसऱ्या एका १८ वर्षीय तरुणीचे नग्न फोटो, व्हिडियो काढून केले...

एका तरुणीनेच दुसऱ्या एका १८ वर्षीय तरुणीचे नग्न फोटो, व्हिडियो काढून केले व्हायरल

Rahuri girl Nude Photo Viral crime filed

राहुरी | Crime News: राहुरी शहरात तरुणीची बदनामीची घटना घडली आहे. एका तरुणीनेच हे कृत्य केल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरात राहणाऱ्या १८ वर्षीय एका तरुण विद्यार्थिनीचे नग्न फोटो, विडीयो, अश्लील चॅटिंग यांचे स्टेटस दुसऱ्या तरुणीने ठेवल्याने तिच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी तरुणीने पीडित वर्षीय विद्यार्थिनीचे नग्न फोटो, व्हिडिओ व अश्लील चॅटिंग यांचे स्वतःच्या मोबाईलवर स्टेटस  ठेवून त्याचे सार्वजनिकरित्या प्रसारण करण्यात आले. त्यामुळे या अठरा वर्षे वयाच्या तरुण विद्यार्थिनीची व तिच्या परिवाराची समाजात बदनामी झाली आहे. आरोपी तरुणीस अनेक वेळा हे कृत्य केल्याने शेवटी पिडीत तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपी तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्यावर सायबर कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Rahuri girl Nude Photo Viral crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here