Home अकोले Akole: अकोले तालुक्यात देवठाण येथे एक महिला करोनाबाधित

Akole: अकोले तालुक्यात देवठाण येथे एक महिला करोनाबाधित

Akole/अकोले: अकोले तालुक्यात एक नवीन गावात करोना उदयास आला आहे. देवठाण येथील ३५ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे.

सदर महिला ही कामानिमित्त मुंबई आणि संगमनेर येथे जाऊन आलेली असल्याने तिला करोनाची लागण झाल्याचे समजते.  अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून  तिचा अहवाल प्राप्त झाला आहे.  तालुक्यात करोनाबाधितांची संख्या ४० झाली आहे. त्यामध्ये २६ जण करोनामुक्त झाले आहे.तर १३ जणांवर उपचार सुरु आहेत. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Akole Devthan one ladies corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here