Home संगमनेर संगमनेर तालुक्यात निमोण, करुले, कुरण रोड, तेलीखुंट येथे आढळले करोनाबाधित

संगमनेर तालुक्यात निमोण, करुले, कुरण रोड, तेलीखुंट येथे आढळले करोनाबाधित

Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज पाच करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील करोना बाधित आकडा १९९ वर पोहोचला आहे.

आज शुक्रवारी दुपारी संगमनेर खुर्द येथील १३ वर्षीय मुलीचा करोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर आज सायंकाळी पुन्हा चार रुग्ण तालुक्यात आढळून आले आहेत. यामध्ये निमोण येथील ६४ वर्षीय महिला, करुले येथील २९ वर्षीय तरुण आणि संगमनेर शहरातील तेलीखुंट येथील ५७ वर्षीय पुरुषास आणि कुरण रोड येथील ७५ वर्षीय वृद्धास करोनाची लागण झाली आहे.

दरम्यान कुरण येथील १० जणांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यातील एकूण करोनाबाधित १९९ वर पोहोचला आहे.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Sangamner taluka five corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here