Home अकोले ग्रामपंचायत डोंगरगाव येथे माजी मंत्री मधुकरराव पिचड समवेत वृक्ष लागवड संपन्न

ग्रामपंचायत डोंगरगाव येथे माजी मंत्री मधुकरराव पिचड समवेत वृक्ष लागवड संपन्न

ग्रामपंचायत डोंगरगाव येथे (रान माळ पॅटर्न)वृक्ष लागवड संपन्न

डोंगरगाव (प्रतिनिधी): अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे ग्रामपंचायत च्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्ञानोबा पाटील उगले होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री मधुकरराव पिचड ,गटविकास अधिकारी भास्करराव रेंगडे ,विस्तार अधिकारी अशोक इरणक, अरुण शेळके ,बाबा खरात, विकास शेटे, पंचायत समिती सदस्य संत नामदेव आंबरे, एकनाथ शेळके, अरुण नाईकवाडी, जनार्दन आंबरे संतोष आंबरे, वनपरिक्षेत्र अधिकारी जे डी गोंदके, कृषी अधिकारी पी बी गोसावी, वनपरिमंडळ अधिकारी वैष्णव, कृषी परिमंडळ अधिकारी गावीत व्ही बी ,वनरक्षक एस बी  धानापुने ,विस्तार अधिकारी बाळासाहेब दोरगे आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात प्राथमिक शाळा ,विद्यालय तील मुलांनी वेष परिधान करून हातात झाड घेऊन गावातून वृक्ष घेऊन दिंडी काढली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रोप लावण्यात आले प्रस्तावना गावचे लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब उगले यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याला हिरवेगार आणि सुरक्षित पर्यावरणाच्या दिशेने नेण्यासाठी रानमळा ग्रामपंचायतीच्या धर्तीवर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये वृक्ष लागवडीचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला या योजने अंतर्गत ग्रामस्थांनी ट्री गार्ड देऊन त्यावर शुभेच्छा वृक्ष, स्मृती वृक्ष, शुभमंगल वृक्ष, आनंद वृक्ष, माहेरची साडी वृक्ष या पद्धतीने झाडांचे रोपे लावण्यात आले त्याचे संगोपन ग्रामपंचायत डोंगरगाव करणार आहे तसेच प्रत्येक नळ धारकास एक रोप देऊन त्यांचे संगोपन केल्यास पुढच्या वर्षी पाणी पट्टी मधून दोनशे रुपये माफ करण्यात येतील असे सांगितले खर म्हणजे  हा नगर जिल्ह्यातील फकत दोन गावांनी हा उपक्रम योजना घेतलेले आहे ती गावे म्हणजे लोणी व डोंगरगाव ता अकोले तसेच माझे सहकारी उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक कर्मचारी, यांनी मला मोलाची साथ दिली ज्या ग्रामस्थांनी ट्री गार्ड दिले व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व नेताजी विद्यालय जि प शाळा शिक्षक विद्यार्थी यांचे स्वागत सरपंच यांनी केले.
 You Might Also Like: Jacqueline Fernandez bikini images 
यावेळी माजी प स सदस्य अरुण शेळके, संत नामदेव आंबरे, यांनी मनोगत व्यक्त केले.
गटविकास अधिकारी भास्करराव रेंगडे यांनी आपल्या मनोगतात एवढा उत्साह पाहून आपण भारावून गेलो एखाद्या सण साजरा केला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे झाड लावण्याची वेळ का आली वीस ते तीस वर्षीत शेती वाढली त्यामुळे वृक्ष तोड वाढली त्यामुळे झाड राहिले नाही  प्रत्येकाने एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे असे रेंगडे यांनी आवाहन केले. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आपल्या मनोगतात रानमाळ पॅटर्न डोंगरगाव राबवित आहे त्याचे कौतुक केले व पाणी आडवा पाणी जिरवा असे अनेक उपक्रम राबिवण्यात यावे असे आवाहन केले 
यावेळी बबनराव उगले ,बाळासाहेब उगले,सरपंच बाबासाहेब उगले, उपसरपंच अशोकराव उगले, पी एस आय नारायण उगले, रमेश उगले, एकनाथ गोर्डे,मुख्याध्यापिका संगीता हासे, मुख्याध्यापक अशोक धादवड ,ग्रामसेवक बजरंग चौधरी ,ग्रामपंचायत सदस्य आर के उगले, संतोष कदम, देवराम आगविले, संतोष सरोदे, भारती उगले, योगिता उगले,अश्विनी उगले, कविता उगले, संगीता उगले, अनिता मेंगाळ ,विजय उगले, सुदाम उगले, नामदेव पानसरे,ज्ञानेश्वर उगले, चंद्रभान उगले माजी उपसरपंच अलका उगले, सुनीता उगले, निवृत्ती पानसरे, भास्कर उगले, गेनू उगले, सुनील उगले, अण्णासाहेब उगले, राधाकिसन उगले, गणोरे उपसरपंच राजेंद्र आंबरे, बाळासाहेब दातीर,बाळासाहेब शिंदे, गणेश उगले विजय उगले ,बी आर नेहे, ए एन पथवे ,ग्रामपंचायत क्लर्क बाळासाहेब उगले डाटा ऑपरेटर सुनील कदम, लखन माळी,संजय क्षीरसागर आदी ग्रामस्थ व विद्यालयाचे शिक्षक जि प शिक्षक विद्यार्थी श्रमशक्ती विद्यालय मालदाड च्या कृषी कन्या उपस्थित होत्या.सूत्रसंचालन भास्कर वाळुंज यांनी केले.

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.

HP DESKTOP
Hurry ! Discount Offer

 Job vacancy in Axis Placement Services

Sector & post:- 1)Pune Mumbai Airport, 2) Finance Company, 3) HDFC Bank,4) Bandhan Bank, 5) Axis Bank, 6) Data Entry and Office Job,7)Job for ITI Candidate, 8) Job For Engineering Candidate (Any Diploma or BE).

Company Role Job, Direct Joining.
Note :- Salary post Depend on ur Education, Experience, & personality
Qualifications: Ssc and above
Fresher’s or experiences can apply.
Axis Placement jOb Services
Call for Detail or Whats App:- 9422567922.7057093238

OM SAI Securty Systems
Contact On 9850214201

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here