संगमनेर ते पंढरपुर दिंडी वारकऱ्यांनी सय्यद बाबा दर्ग्यावर चादर चढवली
संगमनेर ते पंढरपुर दिंडी वारकऱ्यांनी सय्यद बाबा दर्ग्यावर चादर चढवली
संगमनेर ते पंढरपूर दिंडी शहरामधून निघालेली हि दिंडी हा एक अनोखा सोहळा संगमनेर शहरामध्ये चालू झाला तो दिलीपराव संसारे यांच्या उपक्रमातून आणि सर्वच भाविक गेल्या चार वर्षापासून पार पडत आहे हि एक चांगली परंपरा जातीय सलोख्याच्या दृष्टीने निर्माण झाली आहे.
You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19
सय्यद बाबा दर्ग्यावर सकाळपासूनच मोठ्या भक्तीभावाने हा कार्यक्रम चालू होता. येथे हजरत अली दर्ग्याला चादर चढवली आहे. हा जो हजरत अली दर्गा मुस्लिमांचे प्रतिक आहे. आदराचे स्थान आहे. हा एक जातीय संवर्धनासाठी चांगला उपक्रम आहे.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
Job vacancy in Axis Placement Services
Sector & post:- 1)Pune Mumbai Airport, 2) Finance Company, 3) HDFC Bank,4) Bandhan Bank, 5) Axis Bank, 6) Data Entry and Office Job,7)Job for ITI Candidate, 8) Job For Engineering Candidate (Any Diploma or BE).