Home अकोले अकोले: बिबट्याच्या तावडीतून आई व चुलतीने केली मुलीची सुटका

अकोले: बिबट्याच्या तावडीतून आई व चुलतीने केली मुलीची सुटका

अकोले: बिबट्याच्या तावडीतून आई व चुलतीने केली मुलीची सुटका

अकोले: कोतूळ परिसरातील पिसेवाडी शिवारातील तन्वी एकनाथ जाधव (वय १२) या मुलीवर बिबट्याने हल्ला केला.बिबट्याने हल्ला केल्यानन्तर मुलीने आरडाओरडा केल्याने आई व चुलतीने तिला बिबट्याच्या तावडीतून सोडविले.

पिसेवाडी शिवारात सकाळी साडे आठच्या सुमारास तन्वी घरासमोरील ज्वारीच्या पिकावर बसलेली पाखर हाकलत होती. त्याचवेळी बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. तन्वीने मोठमोठ्याने आरडाओरडा केला त्यावेळी जीवाची पर्वा न करता घरातून आई व चुलती पळत आल्या आणि त्या दोघींनी तन्वीला बिबट्याच्या जबड्यातून सुटका केली. तन्वी जखमी झाल्यामुळे तिला कोतूळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पहा बातमीत : संगमनेरात विद्यार्थ्याची आत्महत्या

Website Title: akole news clutches of a leopard and her maiden


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here