Home अकोले अकोले: विजय स्तंभ अतिक्रमण-प्रकाश साळवेंचा आत्मदहनाचा इशारा

अकोले: विजय स्तंभ अतिक्रमण-प्रकाश साळवेंचा आत्मदहनाचा इशारा

विजय स्तंभ अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर काढा

मागणीसाठी दलितमित्र प्रकाश साळवेंचा आत्मदहनाचा इशारा

अकोले:  अकोले शहरात असलेल्या स्वातंत्र्य्‍मिळण्यापुर्वी व स्वातंत्र्य्‍मिळाल्यानंतर लढयात बलिदान व उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल भारत सरकारच्या वतीने उभारलेल्या स्तंभाची अतिक्रमणाच्या विळख्यातुन मुक्तता करावी व तातडीने स्तंभालगतील प्रशासनाने अतिक्रमन न काढल्यास दलित मित्र प्रकाश साळवे यांनी स्तंभासमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

     याबाबत त्यांनी अनेकदा प्रशासनाला निवेदनही दिलेले होते. परंतु प्रशासनाने याकडे पुर्णत: दुर्लक्ष केले यामुळे दलितमित्र प्रकाश साळवे यांनी अखेर आत्मदहनाचा इशारा आता दिला आहे. याबाबत अधिक माहितीहसाठी त्यांनी पोलिस उपनिरिक्ष विकास काळे तसेच नायब तहसीलदार भांगरे यांना निवेदन आज दिले आहे.

बातमी: संगमनेर: सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

Website Title: Akole news Prakash Salve’s self-esteem alert


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here