Home अकोले अकोलेत कांदा  1751 रुपये तर  डाळींब  1200 रुपये

अकोलेत कांदा  1751 रुपये तर  डाळींब  1200 रुपये

Akole Onion Market

अकोलेत कांदा  1751 रुपये तर  डाळींब  1200 रुपये

अकोले (प्रतिनिधी) :- अकोले येथील कृषि उत्पन्न  बाजाऱ समितीमध्ये दिनांक. 1/7/2018 रोजी कांदा 6866 गोनी आवक झाली.समीर गावंडे गोणी रु.15 गोणी 1751  विकास काळे 16 गोणी रु.1701  विजय  तिटमे 21 गोणी रू .1701 बाजार भाव  मिळालेले  आहेत .
न.1 कांद्यास  रु.1301 ते 1751
न.2 ला रु.900 ते 1300,
न.3 ला रु.700 ते 900,
गोलटि 550  ते 800 व
खाद रु.250 ते 450 प्रमाणे बाजार भाव मिळाले  आहेत.
         डाळींब ची मार्केट मध्ये 564  क्रेटस ची आवक झाली. श्रीकांत सहाणे 1500 रुपये  डाळिंबाचे 20 किलोचे
दर पुढील प्रमाणे आहेत.  एक नंबर डाळींब सेन्द्रिय  801 ते 1201 व आरक्ता रू.600 ते 800  पर्यंत, तर नंबर दोन डाळींब सेन्द्रिय रू.400 ते 601 रुपये भाव मिळत आहे.
     अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार  या तीन  दिवशी लिलाव होत आहेत.शेतकरी वर्गाने आपला कांदा  योग्य बाजार भाव मिळण्यासाठी बाजार समिती  मध्येच विक्रीसाठी आणावा.,कांदा 50 किलो बारदान गोनित,वाळ्वुण, निवड  करुन बाजार समितिचे आवारात विक्रीस आणावा असे आवाह्न बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उप सभापती भरत देशमाने , संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


Job vacancy in Axis Placement Services

Sector & post:- 1)Pune Mumbai Airport, 2) Finance Company, 3) HDFC Bank,4) Bandhan Bank, 5) Axis Bank, 6) Data Entry and Office Job,7)Job for ITI Candidate, 8) Job For Engineering Candidate (Any Diploma or BE).

Company Role Job, Direct Joining.
Note :- Salary post Depend on ur Education, Experience, & personality
Qualifications: Ssc and above
Fresher’s or experiences can apply.
Axis Placement jOb Services
Call for Detail or Whats App:- 9422567922.7057093238

OM SAI Securty Systems
Contact On 9850214201