Home संगमनेर वडगाव पान: फी न भरल्याने विद्यार्थ्यास शाळेतून हाकलले

वडगाव पान: फी न भरल्याने विद्यार्थ्यास शाळेतून हाकलले

वडगाव पान: फी न भरल्याने विद्यार्थ्यास शाळेतून हाकलले

एका सातवीच्या शालेय विद्यार्थ्यास शाळेची फी न भरल्यामुळे शाळेतून हाकलून देण्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील लोट्स इंग्लिश मीडियम स्कूलमधील  घटना  उघडकीस आलेली आहे. याबाबत संगमनेर गटशिक्षण अधिकार्याकडे पालकाने तक्रार दाखल केलेली आहे.

You Might Also Like: Emraan Hashmi Upcoming Movies with Release Date 2018,19

लोट्स स्कूलच्या मुख्याध्यापकांनी सातवीतील एका विद्यार्थ्यास शाळेतून हाकलून दिले.  फीचे एक लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला शाळेत बसून दिले जाणार नाही, असे विद्यार्थ्यास सांगतले. यामुळे तो विद्यार्थी आठ दिवसांपासून शाळेत न जाता घरीच थांबत आहे. ज्या विद्यार्थ्यांची फी भरावयाची बाकी आहे, त्या विद्यार्थ्यांना स्कूल बसमध्ये बसू न देण्याचे आदेश बस चालकाला दिले आहेत.

You Might Also Like: Jacqueline Fernandez bikini images 

त्याचबरोबर हप्त्याने फी भरणाºया पालकांकडून कोरे सहीचे धनादेश घेतले जातात व नंतर त्या पालकांचे धनादेश मुद्दाम बँकेत वटवून त्यांना कोर्ट कचेरीची धमकी दिली जाते. ज्यांची फी बाकी आहे , अशा विद्यार्थांना घटक चाचणीला बसू न देता वर्गाबाहेर हाकलून दिले जाते. विद्यार्थी व पालकांना मानसिक त्रास दिला जात आहे, असे पालक रामनाथ बोºहाडे यांनी गटशिक्षणाधिका-यांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.


आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


Job vacancy in Axis Placement Services

Sector & post:- 1)Pune Mumbai Airport, 2) Finance Company, 3) HDFC Bank,4) Bandhan Bank, 5) Axis Bank, 6) Data Entry and Office Job,7)Job for ITI Candidate, 8) Job For Engineering Candidate (Any Diploma or BE).

Company Role Job, Direct Joining.
Note :- Salary post Depend on ur Education, Experience, & personality
Qualifications: Ssc and above
Fresher’s or experiences can apply.
Axis Placement jOb Services
Call for Detail or Whats App:- 9422567922.7057093238

OM SAI Securty Systems
Contact On 9850214201

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here