Home अकोले अकोलेत कांदा  1011 रुपये 

अकोलेत कांदा  1011 रुपये 

Akole onion rate price today aajache

अकोलेत कांदा  1011  रुपये 

अकोले (प्रतिनिधी) :- 
              येथिल कृषि उत्पन्न  बाजार समितिमध्ये  दिनांक11/04/2019 रोजी कांदा  8,387 गोणी आवक झाली.  बंडू दादा कारवर10 गोणी भाव 1011,चंदू शेटे 36,गोणी भाव 951, नामदेव मेंगांल 25गोणी भाव 901रुपये कांद्यास  बाजार भाव  मिळालेले आहेत
न.1  रु 851ते 1011
न.2 ला रु.701ते 851
न.3 ला रु.650 ते 701
गोलटि 400  ते 600  व 
खाद रु.151ते 351 प्रमाणे बाजार भाव मिळाले  आहेत.
         अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार  या तीन  दिवशी लीलाव होत आहेत.शेतकरी वर्गाने आपला कांदा  योग्य बाजार भाव मिळनेसाठी बाजार समिती  मध्येच विक्री साठी आणावा ,कांदा 50 किलो बारदान गोनित, वाळ्वुण, निवड  करुन बाजार समितिचे आवारात आनावा असे आवाहन बाजार समितिचे सभापती परबतराव नाईकवाडी, उप सभापती भरत देशमाने , संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.
Website Title: Akole onion rate price today