Home अकोले अकोले, शिर्डी, पारनेर कर्जत नगरपंचायत निवडणूक रणधुमाळी, असा असेल निवडणूक कार्यक्रम

अकोले, शिर्डी, पारनेर कर्जत नगरपंचायत निवडणूक रणधुमाळी, असा असेल निवडणूक कार्यक्रम

Akole, Shirdi, Parner Karjat Nagar Panchayat election

अहमदनगर: जिल्ह्यतील अकोले, शिर्डी, कर्जत पारनेर नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने या चारही नगरपंचायत निवडणुकीची घोषणा केली आहे. त्यामुळे या चारही भागांत निवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. 

कोरोनामुळे  नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता या चार ठिकाणी निवडणूक जाहीर झाली आहे.

असा आहे नियोजन कार्यक्रम:

अर्ज स्वीकारणे: १ ते ७ डिसेंबर

अर्जाची छाननी: ८ डिसेंबर

मतदान: २१ डिसेंबर

मतमोजणी: २२ डिसेंबर

ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग अपडेट वाचण्यासाठी  संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Akole, Shirdi, Parner Karjat Nagar Panchayat election

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here