Home अकोले Akole: अकोले तालुक्यात मंगळवारी १० करोना पॉझिटिव्ह अहवाल

Akole: अकोले तालुक्यात मंगळवारी १० करोना पॉझिटिव्ह अहवाल

Akole Taluka 10 Corona positive Report

Akole: मंगळवारी तालुक्यातील पंचायत समितीचा माजी सदस्य राहिलेल्या एका पुढाऱीसह एकुण १० व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आल्या आहेत.

कातळापुर ०२,  अकोले शहर०२, कोतुळ ०२, सुगाव बु ०२, सह आज  तालुक्यात १०  व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

मंगळवारी  तालुक्यात घेण्यात आलेल्या ६८ रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये ०६ व्यक्तीचा व खाजगी प्रयोगशाळेतील ०२ व अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात ०२ अशी एकुण १० व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

आज राजुर  ग्रामीण रुग्णालय येथून २६ , कोतूळ ग्रामीण रुग्णालयातुन ०६ अशी ३२ व्यक्तीचे स्वॅब अहमदनगर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

ॲन्टीजन टेस्टमध्ये कातळापुर येथील ७५ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय महीला,सुगाव बु येथील १७ वर्षीय तरुण, ३७ वर्षीय महीला, कोतुळ येथील ४५ वर्षीय पुरूष,३३ वर्षीय महीला, अशी ०६ व्यक्तीचा तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात अकोले शहरातील ६५ वर्षीय पुरूष, धामणगाव आवारी येथील ५८ वर्षीय पुरूष व अहमदनगर  शासकीय प्रयोगशाळेतील अहवालात शहरातील २३ वर्षीय महीला, धुमाळवाडी येथील ४८ वर्षीय पुरूष अशी आज एकुण १० व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ३०३४ झाली आहे.

Web Title: Akole Taluka 10 Corona positive Report

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here