अकोले तालुक्यात तिघांचा मृत्यू तर १०६ कोरोना बाधितांची वाढ
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात १०६ नवीन बाधितांची भर पडली आहे. तर तिघांचा करोनाने बळी घेतला आहे.
सुगाव खुर्द येथील महिला, कमानवेस अकोले येथील महिला, अकोले शहरातील एक महिला असे मयत झाले आहेत. त्यामुळे अकोले तालुक्यातील एकूण बाधित संख्या ६५५४ इतकी झाली आहे. एकूण मृत्यू ६६ झाले आहेत.
शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार:
इंदोरी: ३
देवठाण: ३
वीरगाव: ३
रुंभोडी: २
वारांघुशी: २
टिटवी: १
शेणीत: २
‘राजूर: २
शेरणखेल: २
तांभोळ: १
शेकईवाडी: ६
शाहूनगर: १
केळी रुम्हनवाडी: १
मवेशी: १
वांजुळ शेत: १
कोतूळ: २
पिंपळगाव खांड: ३
पांगरी कोतूळ: १
पाडाळणे: १
कळस: ९
कुंभेफळ: २
अकोले: १३
मेह्न्दुरी: १
रेडे: २
खानापूर: २
सुगाव: ३
उंचखडक: २
नवलेवाडी: ३
पिंपळगाव: २
आंबड: २
बहिरवाडी: १
ढोकरी: २
धुमाळवाडी: ४
कोहंडी: १
समशेरपूर: ८
टाहाकारी: ३
खिरविरे: १
हिवरे: १
कोम्भाळाणे: ३
मुथाळणे: १
केळी समशेरपूर: २
Web Title: Akole taluka 106 Corona Positive One death