Home अकोले Akole: अकोले तालुक्यात या गावांत आढळले करोनाबाधित

Akole: अकोले तालुक्यात या गावांत आढळले करोनाबाधित

Akole taluka 11 and Ahmednagar 829 corona Positive

अकोले | Akole: अकोले तालुक्यात शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ११ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या वाढून ३६४३ वर पोहोचली आहे.

शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार खालील गावांत बाधित व्यक्ती आढळून आले आहेत.

रुंभोडी: ६८ वर्षीय पुरुष

धुमाळवाडी रोड: ७० वर्षीय महिला

कोहाने: २६ वर्षीय पुरुष

कुंभेफळ: ५४ वर्षीय पुरुष,

राजूर: ४९ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष, ५१ वर्षीय महिला

नवलेवाडी: २७ वर्षीय पुरुष

गणोरे: ५८ वर्षीय महिला,

लिंगदेव: ४९ वर्षीय पुरुष

अकोले: ४७ वर्षीय पुरुष

दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी ८२९ नवे रुग्ण वाढले असून सध्या ४९८५ रुग्ण उपचार घेत आहेत. एकूण मृत्यूची संख्या ११८९ इतकी आहे. आतापर्यत जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ८८९१३ वर पोहोचली आहे.

Web Title: Akole taluka 11 and Ahmednagar 829 corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here