Home अकोले अकोले तालुक्यात रविवारी १२४ बाधितांची भर तर एकाच मृत्यू

अकोले तालुक्यात रविवारी १२४ बाधितांची भर तर एकाच मृत्यू

Akole taluka 124 corona positive one death

अकोले | Akole: अकोले तालुक्यात १२४ नवीन कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तर एका जणाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ५८८२ इतकी झाली आहे, तर एकूण ६० मृत्यू झाले आहेत.

आज रविवारी १२४ कोरोना बाधित अहवाल प्राप्त झाले आहेत. गावांत बाधित खालीलप्रमाणे:

राजूर: ३० 

ब्राम्ह्नवाडा: ८

म्हाळादेवी: ९

बहिरवाडी: २

रेडे: १

नवलेवाडी: ३

देवठाण: १

घाटघर: १

ढोकरी: १

अकोले: १

रायगडनगर अकोले: १

अगस्ती नगर अकोले: १

भोजदरी: १

जांभळे: १४

करंडी: २

चैतन्यपूर अकोले: १

समशेरपूर: ९

घोडसरवाडी: १

ढोन्नर वाडी: ३

नागवाडी: २

वाकी: ४

कोम्भाळणे: ५

डोंगरगाव: ४

गणोरे: ३

मुथाळणे: ३

केळी: १

पडोशी: १

सावरगाव पाट: १

वंजुळशेत: १

आंबड: ५

सुगाव: १

निम्ब्रळ: १

मेहंदुरी: २

असे आज एकूण १२४ बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Akole taluka 124 corona positive one death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here