Akole: अकोले तालुक्यात बुधवारी १२४ कोरोनोबाधितांची वाढ
Akole | अकोले: अकोले तालुक्यात बुधवारी १२४ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ५३२४ इतकी झाली आहे. तालुक्यात एकूण मृत्यूची संख्या ५७ इतकी झाली आहे.
अकोले तालुक्यात बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात खालील गावांतील व्यक्ती बाधित आढळून आले आहेत.
कोहणे: २
कोतूळ: १६
बोरी: ६
पैठण: १
धामणगाव: १
राजूर: ९
घोडसरवाडी: १
समशेरपूर: ७
मुथाळणे: २
कोम्भाळणे: १३
सावरगाव पाट: १
केळी: ६
सिन्नर: १
शेंडी: १
बहिरवाडी: १
रुंभोडी: ७
इंदोरी: ३
विठा: १
आंबड: १
धुमाळवाडी: ३
निळवंडे: ३
चितळवेढे: १
टाहाकारी: १
म्हाळुंगी: १
नागवाडी: १
देवठाण: ३
आश्रम शाळा मवेशी: ३
बलठण: १
पिसेवाडी: १
वाघापूर: १
गारवाडी: १
लव्हाळी: १
जांभळे: ३
शेंडी: १
कळस: १
कळस बुद्रुक: १
गणोरे: १
कॉलेज रोड सारडा पेट्रोल पंप अकोले: ३
कॉलेज रोड अकोले : १
नवलेवाडी फाटा: १
Web Title: Akole taluka 124 corona Positive