Home अकोले Akole: अकोले तालुक्यात २० करोना बाधितांची वाढ

Akole: अकोले तालुक्यात २० करोना बाधितांची वाढ

Akole Taluka 20 corona infected total 2885 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज शुक्रवारी २० करोनाबाधित आढळून आले आहे. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या २८८५ इतकी झाली आहे.

आज तालुक्यात ९४ चाचण्या घेण्यात आल्या यामध्ये १७ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर खासगी अहवालात ३ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात कळस बुद्रुक येथे ६५ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, राजूर येथे ६१ वर्षीय महिला, धामणगाव येथे एक पुरुष, गणोरे येथे १९ वर्षीय तरुण, इंदोरी येथे ३६  वर्षीय महिला, धुमाळवाडी येथे ३४ वर्षीय महिला, शेकईवाडी ४० वर्षीय पुरुष, सुगाव खुर्द येथे ५२ वर्षीय पुरुष, अकोले येथे २३ वर्षीय तरुण, लिंगदेव येथे १३ वर्षीय मुलगा, पिंपळदरी येथे ३५ वर्षीय महिला, खिरविरे १६,७२ आणि ४४ वर्षीय पुरुष, १४  वर्षीय मुलगी, ६३ व ३२ वर्षीय महिला, टाहाकारी येथे ६८ व १० वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.  

Web Title: Akole Taluka 20 corona infected total 2885 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here