Akole Taluka: अकोले तालुक्यात २१ करोना रुग्णांची भर
अकोले: अकोले तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात २१ व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या २४२४ इतकी झाली आहे.
आज प्राप्त अहवालानुसार धामणगाव पाट येथील ४५ वर्षीय महिला, ७० वर्षीय महिला, अंभोळ येथे ५० वर्षीय पुरुष, कोम्भाळने येथे ५३ वर्षीय पुरुष, रुंभोडी येथे ६५ वर्षीय पुरुष, चास येथे ३३ वर्षीय पुरुष, लाहित येथे ५६ वर्षीय महिला, अकोले येथे ४६,३२ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, सुगाव येथे ५२,२२ वर्षीय पुरुष, रुंभोडी येथे ४० वर्षीय महिला, मुतखेल येथे १७ वर्षीय पुरुष, राजूर येथे ६५,३५ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, इंदोरी येथे ७० वर्षीय पुरुष, मेहंदुरी येथे ५० वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे ५६ वर्षीय पुरुष, कोतूळ येथे ५० वर्षीय महिला, असे बाधित आढळून आले आले आहेत.
Web Title: Akole Taluka 21 corona infected today