Home अकोले अकोले शहरात ०८ सह तालुक्यात १३ व्यक्ती कोरोना बाधीत

अकोले शहरात ०८ सह तालुक्यात १३ व्यक्ती कोरोना बाधीत

Akole Taluka 21 coronavirus infected Sunday

अकोले | Akole: तालुक्याची एकुण करोना रुग्णसंख्या २७६१ इतकी झाली आहे. रविवारी तालुक्यात घेण्यात आलेल्या ७८ रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये ०३, व्यक्तीचा व खजगी प्रयोगशाळेतील अहवालात १० व्यक्तीचा व्यक्तीचा  कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

ॲन्टीजन टेस्टमध्ये धामणगाव आवारी येथील ४५ वर्षीय पुरूष, अकोले शहरातील कारखाना रोड येथील ५५ वर्षीय महीला,शिवाजीनगर येथील ४९ वर्षीय महीला अश्या तिन व्यक्तीचा तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात मेहंदुरी येथील ५५ वर्षीय महीला,अकोले शहरातील शेकईवाडी येथील ५५ वर्षीय पुरूष, के.जी.रोड वरील ३३ वर्षीय पुरूष, कारखाना रोडवरील २४ वर्षीय तरुण,३९ वर्षीय पुरूष, ६२ वर्षीय पुरूष,स्वॅामील जवळील ७८ वर्षीय महीला,गणोरे येथील ६१ वर्षीय पुरूष, पिंपळगाव निपाणी येथील ७२ वर्षीय महीला,गाव येथील ८० वर्षीय पुरूष अश्या १० व्यक्तीसह तालुक्यात १३ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. अद्याप दोन दिवसांचे काही शासकीय अहवाल प्राप्त झालेले नाही.

Web Title: Akole Taluka 21 coronavirus infected Sunday

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here