Home अकोले Akole: अकोले तालुक्यात २१०० करोनाबाधित पार आज ३३ बाधित

Akole: अकोले तालुक्यात २१०० करोनाबाधित पार आज ३३ बाधित

Akole Taluka 2100 corona infected

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज करोनाने २१०० चा टप्पा पार केला आहे. आज तालुक्यातील ३३ जण बाधित आढळून आले आहेत.

आज प्राप्त झालेल्या ३३ अहवालात अकोले येथे ३२,५३,२०,२५,५१ वर्षीय पुरुष, ४०,३७ वर्षीय महिला, कळंब येथे ६६,६०,६५ वर्षीय पुरुष, शेकईवाडी येथे ४० वर्षीय पुरुष, कुंभेफळ येथे ६१ वर्षीय महिला, ४०,१५ वर्षीय पुरुष, माळीझाप ४४ वर्षीय पुरुष, कातळापूर येथे ४८ वर्षीय पुरुष, जामगाव येथे ४५ वर्षीय पुरुष, राजूर येथील ४६,१०,९,५८ वर्षीय पुरुष, ५३ वर्षीय महिला, कोतूळ येथील ३४,६२,३२ वर्षीय महिला, देवठाण ४२ वर्षीय पुरुष, चितळवेढे ६३ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे ३२ वर्षीय महिला, देवी गल्ली कोतूळ येथील ६८ वर्षीय पुरुष, बोरी येथे ६८,३९ वर्षीय पुरुष, बीएसएनएल ऑफिस जवळ ५० वर्षीय पुरुष,  डोंगरगाव ६२ वर्षीय पुरुष असे ३३ बाधित आढळून आल्याने तालुक्याची संख्या २१०० वर पोहोचली आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Akole Taluka 2100 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here