Home अकोले अकोले तालुक्यात आज २२ जणांना करोनाची लागण

अकोले तालुक्यात आज २२ जणांना करोनाची लागण

Akole Taluka 22 coronavirus infected Today

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात २१ जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या २४७८ इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार धुमाळवाडी येथे ५४ व १८ वर्षीय पुरुष तर १८ वर्षीय तरुणी बाधित आढळून आली आहे. कातळापूर येथे ५६ वर्षीय पुरुष, सुगाव खुर्द ५७ वर्षीय पुरुष, पानसरवाडी २४ वर्षीय तरुण, धामणगाव आवारी ५० वर्षीय पुरुष, टाकळी येथे ४५ वर्षीय महिला, २४ वर्षीय तरुण, रुंभोडी येथे ५७,१४ वर्षीय महिला, ढोकरी येथे ४९ वर्षीय पुरुष, गणोरे येथे २६ वर्षीय पुरुष, आंबड येथे ४२ व १८ वर्षीय महिला, २३ वर्षीय पुरुष, वीरगाव येथे ३८ वर्षीय पुरुष, ३७ वर्षीय महिला, ४८ वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे ७७,६६ वर्षीय पुरुष, वृंदावन कॉलनी येथे ६८ वर्षीय महिला असे बाधित आढळून आले आहेत.  

Web Title: Akole Taluka 22 coronavirus infected Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here