Home अकोले Akole: अकोले तालुक्यात रविवारी तब्बल २८२ नवे कोरोनाबाधित

Akole: अकोले तालुक्यात रविवारी तब्बल २८२ नवे कोरोनाबाधित

Akole Taluka 288 Corona positive Today

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल २८२ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ७६३५ इतकी झाली आहे. एकूण मृत्यू ७९ इतके झाले आहेत.

रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात खालील गावांत बाधित आढळून आले आहेत.

पिंपळगाव खांड: १

केळुंगण: ११  

माणिक ओझर: १

लव्हाळी: २  

खडकी: २

पेंडशेत: १

मवेशी: १

तेरुंगण: २

सावंतवाडी: २

राजूर: २२

डोंगरगाव: ४

कोतूळ: २   

भंडारदरा: १

माळेगाव: १

वाघदरी: १

शिरपुंजे: ३

कातळापूर: ७

गोंदुशी: ५

सातेवाडी: १

उंचखडक: १३  

उंचखडक बुद्रुक: २

शेकईवाडी: ३

माळीझाप: २

अकोले: ३८   

सारडा पेट्रोल पंप अकोले: २

वाशेरे: १      

सिड फार्म अकोले: १

आंबड: ८

कोहंडी: ४

पुरुषवाडी: १

मुतखेल: १

सुगाव: १०  

नवलेवाडी: ६    

ढोकरी: १

शाहू नगर: ४

तांभोळ: ४

धुमाळवाडी: २०     

देवठाण: २   

निम्ब्रळ: ५

इंदोरी: १३   

कळस: ८

घोडसरवाडी: २

पिंपळगाव निपाणी: २

टाकळी: २

ढोकरी: ३

औरंगपुर: ६

रुंभोडी: ९

गणोरे: १

गुरवझाप: १

धामणगाव आवारी: ४

पट्टेवाडी: १

अकोले तहसील रोड: १

मेहंदुरी: ५

अगस्ती कारखाना: ५

अकोले नवरंग कॉलनी: १

मनोहरपूर: १

सांगवी: १

गर्दनी: ३

निळवंडे: ३

बहिरवाडी: ४  

वीरगाव: ४

वारांघुसी: ४

शेंडी: १

धामणवन: १

धामणगाव: १

Web Title: Akole Taluka 288 Corona positive Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here