Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज ३० करोनाबाधित

Akole: अकोले तालुक्यात आज ३० करोनाबाधित

Akole Taluka 30 corona infected 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात ३० करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या १ हजार ७८८ इतकी झाली आहे. कोतूळ येथे ५ , नवलेवाडी ४, मेहंदूरी येथे ४ बाधित आढळून आले आहेत.

आज प्राप्त झालेल्या अहवालात नवलेवाडी येथे ४५,२४ वर्षीय महिला, ४४,२९ वर्षीय पुरुष, ११ वर्षीय मुलगी, मेहंदूरी ६५,२५ वर्षीय महिला, २३,२७ वर्षीय पुरुष, वाशेरे ३० वर्षीय पुरुष, धामणगाव आवारी ४० वर्षीय पुरुष, ३२ आणि ३ वर्षीय मुलगी, अकोले ३८ वर्षीय पुरुष, पिंपळगाव निपाणी २९ वर्षीय पुरुष, अकोले ११ वर्षीय पुरुष, ३४ वर्षीय महिला, कोतूळ येथे ५२,२५ वर्षीय महिला, ७०,४१,७१,वर्षीय पुरुष, चैतन्यपूर १८ वर्षीय तरुण, वाघापूर येथे ३५ वर्षीय पुरुष, लाहित ३६,१२,१० वर्षीय पुरुष, २९ वर्षीय महिला, आंबड येथे ५० पुरुष, मुरशेत ४५ वर्षीय महिला असे ३०  बाधित आढळून आले आहेत. 

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Akole Taluka 30 corona infected 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here