Marathi Jokes: मराठी जोक: अधिक महिना म्हणजे काय
Marathi Jokes: मराठी जोक: अधिक महिना म्हणजे काय
चिंटू: पप्पा, अधिक महिना म्हणजे नेमकी काय असते?
पप्पा: सासुरवाडीहून लग्न करून आणलेला तोफखाना सांभाळण्यासाठी धैर्य व ताकत मिळविण्याकरिता दर तीन वर्षांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळते त्याला अधिक महिना असे म्हंटले जाते.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Latest News Marathi Jokes Adhik Month