Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज ३१ करोनाबाधित

Akole: अकोले तालुक्यात आज ३१ करोनाबाधित

Akole Taluka 29 corona infected Today 

अकोले | Akole: तालुक्यात आज ३१ करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या १९६४ इतकी झाली आहे.

अकोले तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात ब्राम्हणवाडा येथील ११ वर्षीय मुलगी, ९ वर्षीय मुलगा, १४ वर्षीय मुलगी, १६ वर्षीय मुलगा, ३५ वर्षीय महिला, ३० वर्षीय महिला, १९ वर्षीय मुलगा, ३८ वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.

मेहंदूरी येथे २९,६०,४७,५५ वर्षीय महिला, ५२,६५ वर्षीय पुरुष, उंचखडक बुद्रुक येथे ३५,३३,६५ वर्षीय पुरुष, २७ वर्षीय महिला, निळवंडे येथे ११ वर्षीय मुलगी, नवलेवाडी येथे ४६ वर्षीय पुरुष, डोंगरगाव २५ वर्षीय पुरुष, हिवरगाव येथे १७ वर्षीय मुलगा, ८० वर्षीय महिला, ५७ वर्षीय महिला, गर्दनी येथे ४५ वर्षीय महीला, कुंभेफळ येथे २७,५३ वर्षीय पुरुष, अकोले येथे ३६ वर्षीय महिला, ५४ वर्षीय पुरुष, कळस येथे ४० वर्षीय पुरुष असे ३१ करोनाबाधित आढळून आले आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Akole Taluka ३१  corona infected Today 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here