Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज ३३ बाधितांची भर

Akole: अकोले तालुक्यात आज ३३ बाधितांची भर

Akole taluka 33 Corona infected Today New

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज ३३ करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या २६९० इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात अकोले येथे ४३ वर्षीय महिला, ४५,२९,५२,२९ वर्षीय पुरुष, खानापूर येथे २४ वर्षीय पुरुष, मेहंदुरी येथे २५ वर्षीय तरुण, धामणगाव आवारी येथे ३९ वर्षीय पुरुष, गुरवझाप येथे ५२,२० वर्षीय महिला, २७ वर्षीय पुरुष,गणोरे येथे २९ वर्षीय तरुण, देवठाण येथे ४७ वर्षीय पुरुष, परखतपूर येथे ४९ वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे ४८,३४ वर्षीय पुरुष,  ब्राम्हणवाडा येथे ५८ वर्षीय पुरुष, आंबड येथे ६५,१६, ४२ वर्षीय पुरुष, ६०,१७,३५ वर्षीय महिला,  उंचखडक येथे ७० वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे ५२ वर्षीय महिला, रुंभोडी येथे ६२ वर्षीय पुरुष, कुंभेफळ ५८ वर्षीय पुरुष, महालक्ष्मी रोड अकोले ३५ वर्षीय पुरुष, इंदोरी येथे ७ व १३ वर्षीय मुले, ३२ वर्षीय महिला, ५५ वर्षीय पुरुष असे आज ३३ बाधित आढळून आले आहेत.    

Web Title: Akole taluka 33 Corona infected Today New

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here