Home अकोले अकोले तालुक्यात शनिवारी  ०५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

अकोले तालुक्यात शनिवारी  ०५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

Akole Taluka 5 Persons Corona Positive

अकोले: अकोले शहर ०३ लाडगाव, गणोरे प्रत्येकी १ सह आज  तालुक्यात ०५  व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आले आहेत. तालुक्याची एकुण रुग्णसंख्या तिसऱ्या सहस्ञकाचे पुढे ३०६२ इतकी झाली आहे.

आज तालुक्यात घेण्यात आलेल्या २८ रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये ०२ व्यक्तीचा अहमदनगर  शासकीय प्रयोगशाळेतील अहवालात ०३ अशी एकुण ०५ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

आज कोतुळ ग्रामीण रुग्णालय येथून ११ व्यक्तीचे स्वॅब अहमदनगर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

आज तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये गणोरे येथील ५० वर्षीय महीला, लाडगाव (कोदणी) येथील १८ वर्षीय तरुण तर अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात अकोले शहरातील अगस्तीनगर येथील ५६ वर्षीय पुरूष ,७५ वर्षीय महीला, २४ वर्षीय महीला अशी आज दिवसभरात तालुक्यातील एकुण ०५ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ३०६२ झाली आहे.

Web Title: Akole Taluka 5 Persons Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here