Home अकोले अकोले तालुक्यात शनिवारी ७९ जणांना करोनाची लागण

अकोले तालुक्यात शनिवारी ७९ जणांना करोनाची लागण

Akole taluka 79 Corona infected Saturday 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात ७९ जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील संख्या ही वाढतच असून एकूण संख्या ही ४०७२ वर पोहोचली आहे.

शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात करोना बाधितांचे गावे खालीलप्रमाणे:

चितळवेढे: ५

शेकईवाडी: १

सुगाव खुर्द: १

सुगाव: १

निम्ब्रळ: १

टाकळी: २

शेरणखेल: १

उंचखडक बुद्रुक: ५

राजूर: ६

अकोले: ९

रायगड हौसिंग सोसायटी: २

सिंहगड हौसिंग अकोले: २

शेतकी फार्म: १

शेणकर मळा: १  

धुमाळवाडी: १

म्हाळादेवी: १

नवलेवाडी: २

तांभोळ: १०

रुंभोडी: २

कुंभेफळ: १

महालक्ष्मी कॉलनी अकोले: २

वारांघुशी: २

पिंपळगाव: २

चास: १

इंदोरी: २

लाहित खुर्द: १

खंडोबा माळ अकोले: १

गणोरे: २

जाचकवाडी: २

केळी रुम्हनवाडी: १

ढोकरी: १

धामणगाव आवारी: १

टाहाकारी: १

शेणीत: १

गर्दनी: ३

वाकी: १

Web Title: Akole taluka 79 Corona infected Saturday 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here