Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज आठ रुग्णांची भर

Akole: अकोले तालुक्यात आज आठ रुग्णांची भर

Akole Taluka 8 corona infected today news

अकोले | Akole: अकोले तालुक्यात अॅटीजेन चाचणीत एक, जिल्हा प्रयोगशाळा एक आणि खासगी प्रयोगशाळेतून सहा अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अकोले तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या ७४१ इतकी झाली आहे.

अॅटीजेन चाचणीत टाहाकारी येथील ३६ वर्षीय महिला करोनाबाधित आढळली आहे, जिल्हा प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालात लिंगदेव येथील ३० वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली आहे.

खासगी प्रयोगशाळेतून सहा यामध्ये राजूर येथील ४०, ६० वर्षीय पुरुष, वाशेरे येथील ४० वर्षीय पुरुष, शिवाजी चौक अकोले ३७ वर्षीय पुरुष, रुंभोडी येथील ५३ वर्षीय महिला, अंभोळ येथील ४७ वर्षीय पुरुष करोनाबाधित आढळून आले आहेत. अकोले तालुक्यातील बाधितांची संख्या मागील काही दिवसांत वाढलेली दिसून येत होती मात्र कालपासून संख्येत कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Akole Taluka 8 corona infected today news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here