Home श्रीगोंदा Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यात वाढती रुग्णसंख्या, हजारी पार

Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यात वाढती रुग्णसंख्या, हजारी पार

Shrigonda Taluka coronavirus update today

श्रीगोंदा(Shrigonda): तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढलेला आहे. आज अखेर तालुक्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या १०३८ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत ९०८ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तालुक्यात करोनाने २८ जणांनी बळी घेतला आहे.

तालुक्यातील ७८ गावांत करोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण ८७.४८ टक्के इतके झाले आहेत. मृत्यू प्रमाण २.६८ टक्के इतके आहे. आरोग्य यंत्रणा करोनाशी गेल्या काही महिन्यांपासून झुंज देत आहेत.

श्रीगोंदा शहरात २६७ रुग्ण आढळून आले आहेत तर काष्टी येथे १०५, पेडगाव येथे ५३, बेलवंडी बुद्रुक येथे ४८, घारगाव ३९, कोळगाव ३२, मढेवडगाव ३२, जंगलेवाडी येथे २४, दैव दैठण येथे २३, पारगाव सुद्रिक २३ अशी रुग्णसंख्या आढळून आली आहे.  

Web Title: Shrigonda Taluka coronavirus update today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here