Home संगमनेर Coronavirus: संगमनेर तालुक्यात नवे ३० करोनाबाधित

Coronavirus: संगमनेर तालुक्यात नवे ३० करोनाबाधित

Coronavirus Sangamner Taluka 30 infected today

संगमनेर | Coronavirus:  संगमनेर तालुक्यात मंगळवारी ३० करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २०८४ इतकी झाली आहे.

बाधित आढळून आलेल्या ३० रुग्णांत रायते येथे ७० वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, १३,११ वर्षीय बालिका, घुलेवाडी येथे ६२ वर्षीय पुरुष, २९ वर्षीय महिला, सुकेवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष. राजापूर येथील ७ महिन्याचे बालक, ५८ वर्षीय पुरुष, कासरा दुमाला येथील वर्षीय महिला, पिंपळगाव देपा येथे ७०, ४२ वर्षीय पुरुष, ११ वर्षीय बालक, गुंजाळवाडी येथील ८० वर्षीय पुरुष, मंगळापूर येथील ३० वर्षीय व्यक्ती, कोल्हेवाडी येथील ३९ वर्षीय पुरुष, कौठे धांदरफळ येथील ५५ वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथील ३७ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुष, बोरबन येथील ६७ वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द येथील ५१ वर्षीय पुरुष, बोटा येथील ५० वर्षीय महिला, शहरातील गांधी चौक येथे ४३ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथे ५४ वर्षीय पुरुष, गणेशनगर येथे ६८ वर्षीय पुरुष, रहेमतनगर येथे ३० वर्षीय पुरुष असे ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.  

Web Title: Coronavirus Sangamner Taluka 30 infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here