Home अकोले अकोले तालुक्यात रविवारी ८६ करोनाबाधितांची वाढ

अकोले तालुक्यात रविवारी ८६ करोनाबाधितांची वाढ

Akole taluka 86 Corona Positive Today

अकोले: अकोले तालुक्यात रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात ८६ करोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे तालूक्यातील एकूण बाधितांची संख्या ४९२० झाली आहे.

अकोले तालुक्यात प्राप्त झालेल्या अहवालात खालील गावांचा समावेश आहे

केळी रुम्हनवाडी: ७

केळी: ६

कोम्भाळणे: ३

कळंब: २

करंडी: २

बारी: १

धामणगाव आवारी: १

रुंभोडी: ८

टाहाकारी: १

अकोले: १

निरगुडवाडी: १

मेहंदुरी: १

नागवाडी: १

समशेरपूर: ३

तांभोळ: ८

नवलेवाडी: ४

महालक्ष्मी भाग :२

राधानगर: १

कुंभेफळ: २

सारडा पंपा मागे अकोले: १

उंचखडक खुर्द: १

देवठाण: १

वाशेरे: १

आगर अकोले: १

सुगाव खुर्द: १

सुगाव: १

नाईकवाडी वाडा: १

सावंतवाडी: १

गंभीरवाडी: ३

कोतूळ: ७

चास: १  

वाघापूर: १

धुमाळवाडी रोड: १

रुचिरा बंगला अकोले: २

अगस्ती दर्शन अपार्टमेंट: १

रतनगड हौसिंग सोसायटी : १

सावरगाव पाट: १

समशेरपूर: १

गुलधाचा मळा अकोले : १

मावावाडी अकोले: १

Web Title: Akole taluka 86 Corona Positive Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here