Home अकोले अकोले करोना ब्रेकिंग: तालुक्यात आणखी चार करोनाबाधित एकूण ९६

अकोले करोना ब्रेकिंग: तालुक्यात आणखी चार करोनाबाधित एकूण ९६

Akole taluka breaking Four Corona infected

अकोले(Akole): अकोले तालुक्यात आज मंगळवारी सायंकाळी आणखी चार करोनाबाधितांची भर पडली आहे. तालुक्याची एकूण रुग्णसंख्या ९६ इतकी झाली आहे.

अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतून तीन पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहे तर खासगी प्रयोगशाळेतून एक पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. 

अहमदनगर शासकीय अहवालानुसार जांभळे येथील ६१ वर्षीय महिला, बेलापूर येथील ४७ वर्षीय पुरुष, कोतूळ येथील ५१ वर्षीय पुरुष करोनाबाधित आढळून आला आहे. 

खासगी अहवालानुसार शहरालगत औरंगपूर येथे २२ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण करोनाबाधित ९६ तर मयत ३, ६६ जण करोनामुक्त आणि सध्या २७ जणांवर उपचार सुरु आहेत. 

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Akole taluka breaking Four Corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here