Home अकोले Akole: अकोले तालुक्यात करोनाचा विस्फोट, आज ५९ बाधित

Akole: अकोले तालुक्यात करोनाचा विस्फोट, आज ५९ बाधित

Akole Taluka Corona 59 infected today 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज ५९ करोनाबाधित आढळून आले आहेत. आठवडाभरात कमी असलेली संख्येने आज विस्फोटक रूप धारण करत ५९ रुग्णांची भर पडली आहे.  त्यामुळे तालुक्यातील रुग्ण संख्येने २ हजाराचा टप्पा पार करीत संख्या २०४१ वर पोहोचली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात कोतूळ येथील ३५ वर्षीय महिला, ४ वर्षीय मुलगी , ८ वर्षीय मुलगा, बोरी कोतूळ येथील ४०,६९,२०,५५ वर्षीय पुरुष, अकोले येथील ४३ वर्षीय पुरुष, २१,४५,७४,२४,४५ वर्षीय महिला, कुंभेफळ येथील ५८,४०,३८ वर्षीय पुरुष, १४ वर्षीय मुलगी, १३ वर्षीय मुलगा, परखतपूर येथील २७ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, उंचखडक येथील ५ वर्षीय बालिका, नवलेवाडी येथील २१,३९ वर्षीय महिला, १५ वर्षीय मुलगा, ४१ वर्षीय पुरुष,चास येथील ४७ वर्षीय पुरुष, खानापूर येथील ३३ वर्षीय महिला, सातेवाडी येथील २० वर्षीय महिला, चांदनी चौक अकोले २५ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे ३२ वर्षीय महिला, कळस बुद्रुक ६५ वर्षीय महिला, गर्दनी येथे २१ वर्षीय पुरुष, कमानवेस अकोले ६० वर्षीय पुरुष, ६० वर्षीय  महिला, लिंगदेव येथे ४७,२४,४५  वर्षीय महिला, २० वर्षीय पुरुष, ३ वर्षीय बालक, धामणगाव पाट ४६ वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे ३२,९ वर्षीय महिला, १२ वर्षीय मुलगा, १५ वर्षीय मुलगी, चास येथे २१,२० वर्षीय पुरुष, २२ वर्षीय महिला, कारखाना रोड अकोले १६ वर्षीय तरुण, पांगरी येथे ६२ वर्षीय पुरुष, आंबेडकर नगर अकोले येथे ५० वर्षीय पुरुष, ७० वर्षीय महिला, देवगाव येथे ८५ वर्षीय पुरुष,७५ वर्षीय महिला, हिवरगाव आंबरे येथे ६२,३० वर्षीय पुरुष, रुंभोडी येथे ३७ वर्षीय पुरुष, नाईकवाडी नगर २४ वर्षीय पुरुष, महालक्ष्मी परिसर अकोले ४२ वर्षीय पुरुष असे ५९ बाधित आढळून आले आहेत.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Akole Taluka Corona 59 infected today 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here