Home अकोले Akole: अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोना बाधितांची संख्या,शहरात सर्वाधिक

Akole: अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोना बाधितांची संख्या,शहरात सर्वाधिक

Akole Taluka Corona Infected today 64 

अकोले | Akole Taluka Coorna update: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत ६४ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यात बाधितांच्या संख्येत चढ उतार सुरु आहे. जिल्ह्यात आज अकोले तालुका दुसऱ्या स्थानावर आहे.

अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

अकोले: ८

अकोले गावठाण: १

सुगाव: १

गर्दनी: १

कळस बुद्रुक: ३

गणोरे: २

परखतपूर: २

बेलापूर: ३

ब्राम्हणवाडा: १

कळंब: २

वीरगाव: ३

कोथळे: १

पिंपळगाव खांड:  २

पांगरी कोतूळ: ३

धामणगाव पाट: २

धामणगाव आवारी: १

कुंभेफळ: २

टाकळी: १

लहीत: १

इंदोरी: २

आंबड: ८

वाशेरे: १

नवलेवाडी: २

धुमाळवाडी: २

पिंपळदरी: ३

मन्ह्याळे: १

डोंगरगाव: २

Web Title: Akole Taluka Corona Infected today 64 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here