Home अकोले Akole: अकोले तालुक्यात करोनाचा सातवा मृत्यू, एकूण २२८  

Akole: अकोले तालुक्यात करोनाचा सातवा मृत्यू, एकूण २२८  

Akole taluka corona patient death

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील आणखी एकाचा करोनाने मृत्यू झाला आहे. शहरातील कारखाना रोडवर करोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या ७८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याने तालुक्यातील मृत्यूची संख्या सात इतकी झाली आहे.

दरम्यान काल बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या खासगी अहवालात हिवरगाव आंबरे येथील ३४ वर्षीय पुरुष, समशेरपूर येथील ८७ वर्षीय, ४८ वर्षीय पुरुष यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २२८ झाली आहे. त्यामधील १६८ व्यक्ती करोनामुक्त झाले असून सात जण मयत झाली आहे. सध्या ५४ व्यक्तींवर उपचार सुरु आहेत.

Web Title: Akole taluka corona patient death

Get See:  Latest Marathi News

संगमनेर अकोले न्यूज: अतिजलद व सातत्याने मराठी बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा आमचा अॅप: आजच भेट द्या: गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) ला जाऊन टाईप करा:- Sangamner Akole News आणि डाऊनलोड करा अॅप.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here