Home अकोले अकोले तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या, या गावात सर्वाधिक  

अकोले तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या, या गावात सर्वाधिक  

Akole taluka Corona Positive Monday 41 

अकोले | Akole: सोमवारी अकोले तालुक्यात ४१ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सोमवारी रुग्ण संख्या कमी आढळून आल्याने तालुक्याला दिलासा मिळाला आहे. ढगेवाडी पिंपळगाव खांड येथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

गावनिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

मेह्न्दुरी: २

धांदरफळ: १

विठे: ३

अकोले: ७

लहीत खुर्द: २

देवठाण: २

नवलेवाडी: ३

वाशेरे: १

कुंभेफळ: १

उंचखडक: १

कळस: २

कळस बुद्रुक: २

राजूर: १

कोतूळ: १

ढगेवाडी पिंपळगाव खांड: ७

ढोकरी: ३

धुमाळवाडी: १

निम्ब्रळ: १  

असे सोमवारी ४१ बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर जिल्ह्यात ६१९ रुग्णांची वाढ झाली आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले.

Web Title: Akole taluka Corona Positive Monday 41 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here