Home अकोले अकोले तालुक्यात करोनाबाधितांची वाढ सुरूच आज ५६ बाधित  

अकोले तालुक्यात करोनाबाधितांची वाढ सुरूच आज ५६ बाधित  

Akole Taluka Corona Positive Report 56 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज गुरुवारी ५६ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ३९६३ इतकी झाली आहे. एकूण मृत्युची संख्या ४७ इतकी झाली आहे.

मार्च २०२१ या महिन्यात तब्बल ६८१ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून तालुक्याची आकडेवारी ही वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. “नियमांचे पालन करा करोना टाळा”.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार ५६ करोनाबाधित गावांची यादी खालीलप्रमाणे:

खिरविरे: १

गुहिरे: १२

रतनवाडी: ३

घाटघर आश्रमशाळा: १

वीरगाव: १

अकोले: ४

वाकी: ९

बारी: २

नाचणठाव: १

मोग्रस: ३

समशेरपूर: १

नागवाडी: १

ब्राम्हणवाडा: २

बदगी: २

जांभळे: १

धुमाळवाडी: ३

डोंगरगाव:१

देवठाण: १

लिंगदेव: १

शेकईवाडी: १

कारखाना रोड: १

धामणगाव: १

चितळवेढे: १

रेडे: १

शिवाजीनगर अकोले: १

Web Title: Akole Taluka Corona Positive Report 56 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here