Home अकोले Akole: अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या

Akole: अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या

Akole taluka Corona positive Today 17

अकोले | Akole: अकोले तालुक्यात गेल्या दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. आजही तालुक्यात १७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. 

गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे: 

नवलेवाडी: १ 

अकोले: २ 

पिंपळगाव खांड: १ 

लिंगदेव: १ 

वीरगाव: १ 

कोतूळ रोड गावठाण: २ 

चितळवेढे: २ 

पांगरी कोतूळ: १ 

माळ कोतूळ: १ 

गुरवझाप: १ 

सुगाव: १ 

सुगाव खुर्द: १ 

अंभोळ कोहाणे: १ 

सावरगाव पाट: १ 

Web Title: Akole taluka Corona positive Today 17

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here