Home अकोले अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधित संख्या,या गावांत सर्वाधिक

अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधित संख्या,या गावांत सर्वाधिक

Akole taluka Corona Positive Today 53

अकोले | Akole: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत ५३  नवीन रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील आकडेवारीत अकोले तालुका दुसऱ्या स्थानी आहे. तर संगमनेर पहिल्या स्थानी आहे. 

गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे: 

अकोले: १० 

सिड फार्म अकोले: १ 

शेकईवाडी: १ 

राजूर: ५ 

निम्ब्रळ: ५ 

पाडाळणे: १ 

लिंगदेव: ३ 

शेरणखेल: ३ 

मोग्रस: १ 

अम्भोळ: १ 

देवठाण: २ 

डोंगरगाव: १ 

माळीझाप: १  

बेलापूर: १ 

वीरगाव: १ 

पांगरी कोतूळ: ७ 

पांगरी: १ 

रेडे: २ 

नवलेवाडी: १ 

पिंपळगाव: १ 

म्हाळादेवी: १ 

धामणगाव आवारी: २ 

विठा: १ 

हंसने-हंसाने का ये सिलसिला… पढिये डेली टॉप 5 – हिंदी जोक्स

Web Title: Akole taluka Corona Positive Today 53

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here