अकोले | Akole: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत ६९ बाधित आढळून आले आहेत. अकोले शहरात सर्वाधिक ६९ रुग्ण मिळून आले आहेत.
तालुक्यातील गावनिहाय बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:
आंबड: १
अकोले: ११
कारखाना रोड: १
गणोरे: ४
धामणगाव पाट: २
धुमाळवाडी: १
हिवरगाव: १
माळीझाप: १
समशेरपूर: १
तांभोळ: १
पैठण: १
सुगाव: २
सुगाव बुद्रुक: १
शेरणखेल: १
परखतपूर: १
लहीत: १
लहीत खुर्द: १
मेह्न्दुरी: ३
मनोहरपूर: १
पिंपळगाव खांड: २
सांगवी: १
धामणगाव: २
धामणगाव आवारी: १
हिवरगाव आंबरे: १
कळंब: १
उंचखडक: ४
इंदोरी: १
देवठाण: १
लिंगदेव: ८
नवलेवाडी: ३
बहिरवाडी: १
Web Title: Akole taluka Corona Positive Today 69