Home अकोले अकोले तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या

अकोले तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या

Akole taluka Corona positive Today 8

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज ८ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज जिल्ह्यासह अकोले तालुक्यात देखील रुग्ण आढळून आले आहेत. 

तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या: 

लाडगाव: १ 

वीरगाव: १ 

धामणगाव आवारी: १ 

कळस बुद्रुक: २ 

सुगाव बुद्रुक: १ 

सुगाव: १ 

म्हाळादेवी: १ 

Web Title: Akole taluka Corona positive Today 8

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here