Home अकोले अकोले तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या पोहोचली २२७० वर

अकोले तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या पोहोचली २२७० वर

Akole Taluka Corona Reached 2270 

अकोले | Akole: तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या २२७० वर पोहोचली आहे. आज तालुक्यातून ९ जण बाधित आढळून आले आहेत.

आज प्राप्त झालेल्या अहवालात धामणगाव आवारी येथील ५२ वर्षीय पुरुष तर १६ वर्षीय मुलगी बाधित आढळून आली आहे. शेकईवाडी येथे ४२ वर्षीय पुरुष, उंचखडक बुद्रुक येथे ५७ वर्षीय पुरुष, टाहकारी येथे ४५ वर्षीय महिला, सावरगाव पाट येथे ४० वर्षीय महिला, १४ वर्षीय मुलगा, ३२ वर्षीय महिला, समशेरपूर येथे ४१ वर्षीय पुरुष असे आज ९ बाधित आढळून आले आहेत. आज तालुक्यात एकूण १११ करोना चाचण्या घेण्यात आल्या यामध्ये ९ जण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या पोहोचली २२७० वर पोहोचली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Akole Taluka Corona Reached 2270 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here