Home अकोले अकोले तालुक्यात शनिवारी १०५ रुग्णांची नोंद तर एकाचा मृत्यू

अकोले तालुक्यात शनिवारी १०५ रुग्णांची नोंद तर एकाचा मृत्यू

Akole taluka Corona report 105 positive one death 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात १०५ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर एका जणाचा मृत्यू झाला आहे. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या ५७५८ इतकी झाली आहेत तर एकूण मृत्यू ५९ इतके झाले आहे.

आज प्राप्त अहवालात खालील गावांचा समावेश आहे.

जांभळे: १

चैतन्यपूर: १

निरगुडवाडी: १

म्हाळुंगी: २

तिरडे: ५

इंदोरी: ११

टाकळी: १

म्हाळादेवी: ६

शेटे मळा: १  

धुमाळवाडी: २

विठा: ३

निम्ब्रळ: १

वांजूळशेत: २

बाभूळवंडी: १

देवठाण: ३

डोंगरगाव: १

गणोरे: १

टेंभूरवाडी: २

चिंचोडी: ३

वारांघुसी: १

मुतखेल: २

डोंनेरवाडी: १

सावरगाव पाट: १

समशेरपूर: २

सोमालवाडी कोहने: १

पिंपळगाव निपाणी: १

मनोहरपूर: १

अकोले: ५

कमानवेस अकोले: २

बाजारतळ अकोले: १

नगरपंचायत अकोले: १

पिसावाडी मारुती मंदिराजवळ अकोले : १

रुंभोडी: २

औरंगपुर: ३

मोग्रस: १

कळस बुद्रुक: २

कळस: २

ग्रामीण ररुग्णालय मागे: १

गर्दनी: १

वाघापूर: ६

पांगरी कोतूळ: २

नवलेवाडी: ४

खानापूर: १

मेहंदुरी: २

कोतूळ: ३

कारखाना रोड अकोले: १

परखतपूर: १

श्रीराम नगर धुमाळवाडी: १

असे १०५ जण आज कोरोना बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Akole taluka Corona report 105 positive one death 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here