Home अकोले अकोले तालुका गावानुसार उपचार घेत असलेल्या रुग्णांची व एकूण संख्या, अकोले शहरात...

अकोले तालुका गावानुसार उपचार घेत असलेल्या रुग्णांची व एकूण संख्या, अकोले शहरात सर्वाधिक

Akole Taluka Corona Report august

अकोले | Akole Taluka Corona Report: अकोले तालुक्यात सर्व गावांत मिळून ऑगस्ट महिन्यात एकूण ८१४ रुग्ण मिळून आले आहेत. सध्या अकोले तालुक्यात ४८३ रुग्ण उपचार घेत आहेत.

आज आपण जाणून घेऊया कोणत्या गावात सध्या किती रुग्ण उपचार घेत आहेत. आणि ऑगस्ट महिन्यातील एकूण रुग्णसंख्या आढळून आली आहे. सदर माहिती आपण आपल्या विभागात शेअर करू शकता. 

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

खरेदी करा: आपल्यासाठी खास अमेझॉन ऑफर

गावांची नावे उपचार घेत असलेले रुग्ण एकूण रुग्ण
ब्राम्हणवाडा १२ २२
बेलापूर
पिसेवाडी
कळंब
जांबळे
करंडी
चैतन्यपूर ब्राम्हणवाडा
मन्ह्याळे
बदगी
केळी ओतूर
केळी कोतूळ
पिंपळदरी
जाचकवाडी
सांगवी खीरविरे
केळी रुम्हनवाडी
कोतूळ २८ ३७
चास १५
पांगरी कोतूळ
लिंगदेव
धामणगाव पाट ११ ३०
लाहित खुर्द ३३ ६३
नाचण ठाव  २
बोरी
पिंपळगाव खांड
मोग्रस १२
वाघापूर २५ २८
चांद सुरज
वाकी
शेरणखेल
मान्हेरे
शेलविहीरे
बाभूळवंडी
पिंपळगाव नाकाविंदा
लाडगाव
धामणवन
गोंदुशी
अकोले ९५ १२९
धामणगाव आवरी २२ ७२
कुंभेफळ १६ २२
धुमाळवाडी २४ ३४
नवलेवाडी २५ ३८
वाशेरे
ढोकरी
सुगाव बुद्रुक
सुगाव खुर्द १३
औरंगपूर
कळस बुद्रुक १० २१
उंचखडक २२
मनोहरपूर
गर्दनी १०
टाकळी
परखतपूर
तांभोळ
रेडे
खानापूर
म्हाळा देवी
देवठाण १५
समशेरपूर
पिंपळगाव निपाणी
सावरगाव पाट
वीरगाव
डोंगरगाव २५ ४२
गणोरे
टाहाकारी
मुथाळणे
हिवरगाव
आंबड
मेहंदुरी
राजूर
शेलद
रुंभोडी
इंदोरी
विठा
निळवंडे
बहीरवाडी
कोंदणी
सावंतवाडी
निम्ब्रळ
पैठण
सातेवाडी
अंभोळ
कोथळे
विहीर
पळसुंदे  
शेंडी
केळुंगण

Web Title: Akole taluka Corona Report August 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here