Home महाराष्ट्र Delta Plus Variant: महाराष्ट्रात या जिल्ह्यांत डेल्टा प्लसचे रुग्ण

Delta Plus Variant: महाराष्ट्रात या जिल्ह्यांत डेल्टा प्लसचे रुग्ण

 

Delta plus Variant patient in Maharashtra 

Delta Plus Variant: राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस हा कहर वाढवीत असताना दिसून येत आहे. बुधवारी महाराष्ट्रात २० नवे डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले. राज्यातील चार जणांचा बळी डेल्टा प्लस ने घेतला आहे. सर्वाधिक रुग्ण हे जळगाव जिल्ह्यात आढळून आले आहेत. राज्यातील एकूण डेल्टा प्लस रुग्णांची संख्या ६५ वर पोहोचली आहे. मुंबईमध्ये एका रुग्णाची डेल्टा प्लस मुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.

घाटकोपर मधील एका ६३ वर्षीय महिलेचा कोरोना डेल्टा प्लस मुळे जुलैमध्ये मूत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  रत्नागिरी येथे एका ८० वर्षीय महिलेचा डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाला आहे.

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

खरेदी करा: आपल्यासाठी खास अमेझॉन ऑफर

जिल्हानिहाय रुग्णसंख्या खालीलप्रमाणे:

जळगाव: १३

रत्नागिरी: १२

मुंबई:११

ठाणे:६

पुणे: ६

पालघर: ३

रायगड: २

नांदेड: २

गोंदिया:२

अकोला: १

चंद्रपूर: १

सिंधुदुर्ग: १

औरंगाबाद: १

कोल्हापूर: १

नंदुरबार: १

सांगली: १

बीड: १

Web Title: Delta plus Variant patient in Maharashtra 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here