Home Ahmednagar Live News संगमनेरात कोरोनाचा उद्रेक सुरूच, जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण

संगमनेरात कोरोनाचा उद्रेक सुरूच, जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण

Ahmednagar News Corona update 864

अहमदनगर | Ahmednagar News Corona update: अहमदनगर जिल्ह्यात धोका कायम, रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. सावधान आजपासून व्यवहार व निर्बंधामध्ये शिथिलता आल्यामुळे लोक गर्दी करणार आहेत. त्यामुळे धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबाची जबाबदारी म्हणून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

दरम्यान गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ८६४ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक १४७ रुग्ण वाढले आहे. तालुक्यात रुग्ण वाढ सुरूच असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे.

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

खरेदी करा: आपल्यासाठी खास अमेझॉन ऑफर 

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

संगमनेर: १४७

शेवगाव: ८७

श्रीगोंदा: ८६

पारनेर: ७१

नगर ग्रामीण: ६७

अकोले: ५६

कर्जत: ५१

राहता: ५१

नेवासा: ४७

राहुरी: ४२

जामखेड: ३८

मनपा: ३७

पाथर्डी: ३१

कोपरगाव: १५

इतर जिल्हा: १५

भिंगार:१४

श्रीरामपूर: ९

मिलिटरी हॉस्पिटल: ०

इतर राज्य: ०

असे एकूण ८६४ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. 

Web Title: Ahmednagar News Corona update 864

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here