Home अकोले अकोले तालुक्यातील गावानुसार करोना रुग्ण वाचा संपूर्ण आलेख  

अकोले तालुक्यातील गावानुसार करोना रुग्ण वाचा संपूर्ण आलेख  

Akole Taluka Corona Report  

अकोले: अकोले तालुक्यात आजपर्यंत ५९६ करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील ५०३ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.४० टक्के इतके आहे. सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या ८२ इतकी आहे. आजपर्यंत ११ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. खालीलप्रमाणे प्रत्येक गावात रुग्ण आढळून आले आहेत.

यामध्ये ढोकरी ७, रेडे १७, लिंगदेव ६, पिंपळगाव खांड ४, वाघापूर ७, कोतूळ ५३, धामणगाव पाट ३, समशेरपूर १५, पिंपळगाव निपाणी ४, वीरगाव ३, जांभळे ६, बोरी ४, ब्राम्हणवाडा ४९, काळेवाडी १, केळुंगण १, चांदसुरज १, देवठाण १७, अकोले १४६, चास ७, उंचखडक ४, लाहित ८, कळंब २, बहिरवाडी ७, राजूर ६, पेंडशेत २, गोडेवाडी ३, नवलेवाडी ६, माणिक ओझर २१, बदगी बेलापूर ३, निब्रळ ४, औरंगपुर २, शेरणखेल १५, चितळवेढे १, पैठण १, टाहाकारी २, कळस बु १३, सुगाव कुर्द १, मोग्रस २, बांगरवाडी २, इंदोरी १२, म्हाळादेवी ८, धामणगाव आवारी ७, खीरविरे २, पिसेवाडी १, विठा ५, हिवरगाव आंबरे ३०, मनोहरपूर १८, कुंभेफळ २०, मेहंदूरी ६, कोहणे (विहीर) १, खानापूर ५, अंभोळ २, पाडाळने ४, जामगाव १, अंबड १, गणोरे ४, सावरगाव पाट २, चैतन्यपूर १, गर्दनी ३, शेलद १, वारांघुशी ४, पळसुंदे १ असे एकूण ५९६ करोनाबाधित आढळून आले आहेत. रुग्ण आढळून आलेले गावे ६३ तर १२८ गावांत रुग्ण आढळून आले नाहीत.

Web Title: Akole Taluka Corona Report  News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here